चला हवा येऊ द्या या कॉमेडी शोमध्ये यावेळी पाहिलं न मी तुला या सिरीअलच्या टीमने हजेरी लावली आहे मग काय थुकरटवाडीतील या विनोदविरांनी या सिरीअलमधील कॅरेक्टर्सवर धमाल स्कीट सादर करून या सेलिब्रिटींना पोट धरून हसवलं...शंशाक केतकरसह या सिरिअलमधली संपूर्ण टीमने यावेळी या मंचावर खूपच धमाल केलीय पाहूयात त्याचीच एक झलक
#lokmatcnxfilmy #ChalaHawaYeuDya #PahileNaMeTula #Tanvi #Shashankketkar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber